एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा

42

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वार संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथिल शारेरिक शिक्षण,आणि खेळ विभागाव्दारे आज दिनांक २९/०८/२०२२ ला राष्ट्रीय कीड़ा दिन साजरा करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ विद्या जुमडे तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि तथा मार्गदर्शक प्रा.योगेश निमगडे , डॉ.आनंद वानखेड़े यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती
प्राचार्य डॉ विद्या जुमडे यानी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर प्रमुख अतिथि प्रा योगेश निमगडे यानी ध्यानचंद यांच्या खेळाविषयी माहिती सांगुण खेळातूण मानसिक आरोग्य कसे सृद्ड राहते या बाबत माहिती दिली
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा डॉ आंनद वानखेड़े यानी केले सदर कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते