मुल येथील प्रमोद चटारे यांचं दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली

28

नजीकच्या बोरचंदली येथील  आपल्या शेतात करंट लागल्याने मृत्यू झाला, ही घटना बोरचंदली शिवारात घडली. मुल येथील शेतकरी बोरचंदली येथील  आपल्या शेतात त्यांना विद्युत वायर पडून न दिसल्याने अचानक पाय गेल्याने  जबरदस्त विद्युत शॉक लागला त्यांच्यापश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी , असा बराच मोठा परिवार आहे, त्यांच्या अचानक जाण्याने शोककळा पसरली,प्रमोद इलेक्ट्रॉनिक चे संचालक (43)हे नेहमी प्रमाणेशेतात  गेले असता वर्षी प्रमोद वसंत चतारे यांचं दुखत निथन प्रमोद च्या आत्म्याला शांती प्राप्त हो हीच प्रार्थना ओम शांती💐💐💐मुल शहरातील हेटी येथील रहिवासी प्रमोद वसंतराव चटारे याचा शेतात काम करताना विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाला, काही दिवसांपूर्वी सदर युवकाचे इलेक्ट्रिकल चे दुकान सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन जळाले होते, ऐन तारुण्यात घरच्या कर्त्या युवकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

“भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

“आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली”

“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”

“त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”