उपजिल्हा रुग्णालय मुल येथे जागतिक छायचित्रकार दिना निर्मित्य फळ वाटप कार्यक्रम.

51

मुल येथे आज उपजिल्हा रुग्णालय मुल येथे जागतिक छायचित्रकार दिना निर्मित्य फळ वाटप कार्यक्रम रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी उपस्थित

छायाचित्रकार

अनंता कीर्तिवार, शुभम कीर्तिवार,बुद्धरत्न मेश्राम,महेश भूरसे, प्रवीण चलाख, प्रवीण गभने, राजूभाऊ साखरकर, राहुल मंथनवार, लखन भोयर
, अजित आम्बोरकर, , धनराज चिलमुलवार, जीतू गिरड़कर, विकास चलाख, अमित कामड़ी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जोपासली.तसेच उपजिल्हा रूग्णालय येथील वैदयकिय अधिकारी डॉ.,मॅडम,कर्मचारी,महिला कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते.