स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव अंतर्गत 17 ऑगस्ट रोजी मुल येथील गांधी चौक समूह राष्ट्रगानाचा उपक्रम पार पडला. सकाळी १ १वाजता जो जेथे असेल, तेथेच ५२ सेकंद थबकला. मुल येथील गांधी चौक कानाकोपर्यात,
शासकीय या उपक्रमात नागरिक, नोकरदार हिरीरीने सहभागी झाले, जिल्हा परिषद, नगरपरिषद, सर्व शाळा, कार्यालय तसेच मुल शहरातील विविध भागात राष्ट्रगीताचे समूह
गायन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर हंयाच्या उपस्थितीत अधिकारी,
कर्मचार्यांनी राष्ट्रगीताचे समूह
गायन केले.