एक शेतकरी एक योजना 2022 ऑनलाइन अर्ज

55

महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना ” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणालीविकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यातआले असून

शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. राज्य शासनाच्यामहाडीबीटी पोर्टलवर ” शेतकरी योजना ” या क्रीर्षका अंतर्गत बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थींनी

इत्यादी अनुदानावर

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस

  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

  • कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

  • राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार

  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना

  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

उपलब्ध असून शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना ” हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, सामुदायिकसेवा केंद्र (सीएससी),  आदींच्या माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्जकरू झाकतात. “ वैयक्तिक लाभार्थी ” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधारक्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनीप्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूदकरून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा-डीबीटीपोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवायत्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही, अशी माहिती कृषी विभागाचे वतीने देण्यात आली आहे.