त्यासाठीची नोंदणी नियमित सुरू आहे. पण, याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे. अशा शेतकऱयांना वृद्धापकाळात आधार मिळावा म्हणून कंद्र शासनाने‘पीएम किसान मानधन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नियमित २०० रुपयांचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना वयाच्या ६०व्या वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
शासताने अनेक गावांत कॉमन सव्हिस सेंटर अर्थात सीएससी सुरूकेले आहे.त्या ठिकाणी जाऊन शेतकर्यांना पीषम किसान योजनेत सहभागी होता येणार आहे.कशी कराल नोंदणी ?
