शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारविविध योजना राबवित आहे. त्यात प्रामुख्याने पीएम किसान योजनेचे नाव सर्वांना माहीत आहे. या योजनेसोबतच‘पीएम किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत दरमहा हप्ते भरल्यास वयाच्या ६० व्या वर्षानंतरशेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यासाठीची नोंदणी नियमित सुरू आहे. पण, याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे. अशा शेतकऱयांना वृद्धापकाळात आधार मिळावा म्हणून कंद्र शासनाने‘पीएम किसान मानधन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नियमित २०० रुपयांचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना वयाच्या ६०व्या वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
कशी कराल नोंदणी?’ शासताने अनेक गावांत कॉमन सव्हिस सेंटर अर्थात सीएससी सुरूकेले आहे.त्या ठिकाणी जाऊन शेतकर्यांना पीषम किसान योजनेत सहभागी होता येणार आहे.कशी कराल नोंदणी ?
– प्रत्येक गावागावात कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सुरु झाली आहेत.
– त्याठिकाणी जाऊन पीएम किसान मानधन योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी आधारकार्ड व बँक खाते किंवा पीएम किसान खाते असणे आवश्यक आहे.
किती भरवा लागेल दरमहा हप्ता ? पंतप्रधान किसान मानधनयोजनेसाठी १८ ते ४० वर्षेवयोगटातील शेतकरी पात्रआहेत. योजनेची नोंदणीकेल्यानंतर दोनशे रुपये हप्ता भरावा लागेल.
18 ते 40 वयातच करा नोंदणी :- लाभार्थी शेतकर्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी हप्ता भरण्यास सुरुवात केली तरहप्ता कमी बसतो, १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना वयानुसार वेगवेगळाहप्ता पडतो. जेवढे वय अधिक तेवढा हप्ता जास्त असे गणित आहे.जास्तीतजास्त हप्ता २०० रुपये पडतो.
मृत्यू झाल्यास पत्नीला :- निम्मे पेन्शनजर पॉलिसीधारकशेतकऱ्याचा ६० वर्षांपूर्वीचमृत्यू झाला, तर त्याच्यापलीला ५० टके रक्कम म्हणजेच दर महिन्याला ५०० रुपये पेन्शनचालाभ मिळत राहील.
पेन्शन सुरू होण्यापूर्वीचमृत्यू झाल्यास?जर शेतकर्याने योजना मध्येच सोडली किवा पेसे भरणाकरणे थांबविले किंवालाभार्थीचा मृत्यू झाला तर बचतखात्यात मिळणार्या व्याजाइतकीरक्कम व्याज म्हणूत मिळेल.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाल्यास त्यांना उतरत्या वयात पेन्शनचा लाभ मिळू शकतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिकायांनी केले आहे.