IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6432 जागांसाठी भरती,कोणत्याही शाखेतील पदवी,

44

जाहिरात क्र.: CRP- PO/MT-XII

Total: 6432 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC ST OBC EWS UR Total
996 483 1741 616 2596 6432

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

  1. पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
  2. मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online