आज शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची अंतिम मुदत,44 फाॅर्म शेतकऱ्यांकडून पेडी (धान)पीकविमा ; प्रगती काॅम्यूटर आपले सरकार सेवा केंन्द्र मुल मध्ये एकूण प्रिमीयम 47588.76 |

47

यंदा पूरस्थितीनिर्माण झाली आहे. त्यामुळे आजच’पिकांचे अतोनात नुकसान आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या
माध्यमातून आपल्या नुकसानीचीतीव्रता कमी करता येणार आहे. पीक’विमा काढण्यासाठी सोमवार रात्रौ 12 वाजता पर्यंत 01
हा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत  शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. ही. योजना कर्जदार व बिगर
कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक  स्वरूपाची आहे. इतकेच नव्हे तर योजनेसाठी

भाडेपट्टीने शेती,करणाऱ्यांनाही लाभ& प्रथमच भाडेपट्टी बटाडने शेती
करणाया शेतकर्‍यांना पीक विमा  काढता येणार आहे. त्यामुळे जमीत कसणार्‍्यांनाच तुकसातीचा  लाम मिळू शकतो.करण्यात आले. याकरिता एक विमा  कंपनी नेमण्यात आली आहे. यावर्षी  कप अँड कॅप मॉडेलनुसार योजना राबविता येणार आहे. त्यामुळे विमा हप्त्याच्या २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक  रक्‍कम विमा कंपनीला स्वतःकडे   ठेवता येणार नाही.

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामातील पिकांसाठी रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. विमा काढण्यासाठी फक्त 01 दिवस शिल्लक राहिले आहेत. अखेरच्या 01 दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 44 फाॅर्म एकूण प्रिमीयम 47588.76 शेतकऱ्यांनी आपला विमा हप्ता भरून पीकविमा घेतला आहे.केंद्र सरकारचे पीकविमा संकेतस्थळ आणि राज्याचे महाभूमी अभिलेखचे संकेतस्थळ व्यवस्थित चालल्यामुळे शेतकरी सरकारी सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरही विमा शेतकऱ्यांनी काढला आहे, ऑनलाइन काम सुरू आहे.छाया गोमंतीदास उराडे,विनायक येरमे,दशरथ चलाख,सुभाष कानमपेल्लीवार,सुनील येरने,पुरूषोत्तम भडके,श्रावण येरणे,पुरूषोत्तम भडके,दशरथ चलाख,प्रिती गांगरेडीवार,यादव वाळके,उुर्मीला शेरकी,अशोक वाळके,मांनिकचंद मेश्राम असा भरपूर शेतकरी वर्गउपस्थित होते.