पीकविमा योजनेत सहभागी व्हा 3१ जुलै अखेरची तारीख :प्रा.प्रमोद मशाखेत्री आवाहन

91

‘पीकविमा योजना खरिपहंगाम २०२२-२३ मधील शेती  संरक्षणासाठी योजनेत सहभागी   होण्याचे आवाहन आपले सरकार सेवा क केंन्द्राचे संचालक प्रा. प्रमोद मशाखेत्रीयांनी केलेआहे. 3१ जुलैपर्यंत विमा रक्‍कम  भरण्याची अखेरची मुदत असून,कपाशी शेतीसाठी प्रती हेक्‍टरी २,८७५ रुपये विमा रक्कम भरायची आहे.नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ७७ हजार ७०० रुपये प्रति  हेक्‍टरी रक्‍कम मिळणार आहे. पीक पेरणीपासून पीक कापणीपर्यंत हे विमा  संरक्षण राहणार आहे. नैसर्गिक  आपत्ती, ढगफुटी, वीज, पाऊस,गारपीट आदी कारणांसाठी ही मदत’मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा करू शकता अर्ज _ प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी  ऑफलाइन किवा बॅकेत, सेवा केंद्रात  जाऊन ऑनलाइन दोन्ही पद्धतीनी अर्ज निपटा क  करू शकता. संकेतस्थळावर जर तुम्ही फॉर्म ऑफलाडत भरणार असाल, तर जवळच्या बँक शाखेत किंवा आपलेसरकार केंद्रात जाऊत पीकविमा योजनेचा फॉर्म भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे :-न संबंधित शेतकर्‍याचा पासपोर्ट फोटो, आयडी कार्ड, ट्रायव्हिग लायसन्स,मतदान आयडी कार्ड, आधार कार्ड, जर शेत तुमच्या मालकीचे असेल, तरसातबारा उतारा, खाता नंबर आदी पेपर सोबत ठेवा, शेतात पिकांची पेरणीझालेली आहे याचा पुरावा सादर करावा लागेल, पीक पेरणीच्या पुराव्यासाठीशेतकरी तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्र सादर करू शकता. जर शेतकसायला घेतले असेल, तर व पीक पेरणी झाली असेल, तर जमिनीच्या’मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी सोबत आणावी लागेल,त्यामध्ये शेतीचा सातबारा उतारा, खसरा नंबर स्पष्ट लिहिलेला असावा, पीकनुकसानग्रस्त झाल्यास आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होणारअसल्याने, अर्जासोबत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडावी.