दुःखद बातमी भावपुर्ण श्रध्दांजली मातोश्री श्रीमती यमुनाबाई दादाजी गुरनुले यांचे आज दुपारी ११.४५ वा. चे दरम्यान गुरूभाऊ गुरनुले यांचे राहते घरी दुःखद निधन

79

दुःखद बातमी
भावपुर्ण श्रध्दांजली
क्रांती ज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष, माळी महासंघाचे विदर्भ सचिव, मूल तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समितीचे सदस्य, दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी श्रीयुत गुरूभाऊ गुरनुले यांच्या मातोश्री श्रीमती यमुनाबाई दादाजी गुरनुले यांचे आज दुपारी ११.४५ वा. चे दरम्यान गुरूभाऊ गुरनुले यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. स्व. यमुनाबाई गुरनुले यांचे वर आज मंगळवार (२६/७/२०२२) ला संध्याकाळी ४.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात येईल. कृपया आप्तस्वकीय आणि मिञमंडळींनी नोंद घ्यावी. ही विनंती.