मूल येथील सी बी एस सी कॉन्व्हेन्ट तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान Ku तन्वी चलाख ९७%

31

मूल येथील सी बी एस सी कॉन्व्हेन्ट हे मूल तालुक्यातील एकमेव कॉन्व्हेन्ट असून येथील १० वी सी बी एस सी बोर्ड विद्यार्थ्यांची ही पहिलीच बॅच आहे. यात प्रथम येण्याचा बहुमान Ku तन्वी चलाख ९७/, साई पुरम ९४/, हर्षित गोयल ९३.२/, स्वाती मिश्रा ९३/, प्रियदर्शनी मडावी ९२.८/, मैत्री संतोषवार ९२.४/, संजना निमगडे ९१/, हे विद्यार्थी मूल सारख्या ग्रामीण भागामधून गुनानुक्रमे उत्तीर्ण झाल्याने सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शहरात केल्या जात आहे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सेंट आनेस चे प्राचार्य कु. शालेत टीचर, सी बी एस सी कॉन्व्हेन्ट च्य प्राचार्य sr. डॉली जोसे आणि कॉन्व्हेन्ट चे सर्व शिक्षक शिक्षिका सर्व इतर कर्मचारी यांनी केले आहे.