मुल नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशन च्या वतीने मुल येथील उप जिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, नंदुभाऊ रणदिवे यांच्या हस्ते फळ बिस्किट वितरित करण्यात आले, ट्रॅव्हल्स असोसिएशन चे पदाधिकारी सर्वश्री किशोर कापगते, श्याम उराडे, मोहसीन खान , काजू खोब्रागडे,विलास कागदेलवार,साई गुंडोजवार, लुकेश अडपल्लीवार, मार्कंड कापगते यांनी पुढाकार घेत सदर कार्यक्रम आयोजित केला होता, सदर कार्यक्रमात माजी नप सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे, राकेश ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती