भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2022 [ARO नागपूर] ARO Nagpur Agniveer Recruitment Rally 2022

40

सहभागी जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल) 
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] 168 77/82
2 अग्निवीर (टेक्निकल)  167 76/81
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 162 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 76/81

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022

प्रवेशपत्र: 10 ते 20 ऑगस्ट 2022

मेळाव्याचा कालावधी: 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022

मेळाव्याचे ठिकाण: उमेदवारांना नेमके ठिकाण प्रवेशपत्रात कळवले जाईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online