नवोदय विद्यालय समिती मध्ये 1616 जागांसाठी भरती

54

Total: 1616  जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रिंसिपल (ग्रुप-A)12
2पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B)397
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B)683
4TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B)343
5संगित शिक्षक (ग्रुप-B)33
6कला शिक्षक (ग्रुप-B)43
7PET पुरुष (ग्रुप-B)21
8PET महिला (ग्रुप-B)31
9ग्रंथपाल (ग्रुप-B)53
Total1616

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी.  (ii) B.Ed  (iii) 07 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य  (ii) B.Ed.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.  (ii) B.Ed.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.  (ii) B.Ed.
  5. पद क्र.5: संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  6. पद क्र.6: रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी  किंवा  B.Ed. (Fine Arts)
  7. पद क्र.7: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  8. पद क्र.8: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  9. पद क्र.9: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर   (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.

वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1: General/OBC: ₹2000/- 
  2. पद क्र.2: General/OBC: ₹1800/- 
  3. पद क्र.3 ते 9: General/OBC: ₹1500/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022   (11:59 PM)

परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल 

अधिकृत वेबसाईट: पाहा