मुल शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मुल येथील विद्यार्थी विकास विभाग योजने अंतर्गत कमवा व शिका योजना आणि क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा व शिका योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना स्वतः कमविण्याची सवय लागावी या उद्देशाने २0२१-२२ सत्रकरिता कार्यान्वित करण्यात आली.
योजनामधे विशिष्ठ वरील नियमानुसार ज्या विद्यार्थ्यांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न विद्यार्थ्याची असलेल्या या योजनेमध्ये निवड समितीतर्फे निवड करण्यात आली. या योजने अंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कमाई करण्याची संधी प्राप्त होते व त्यांना अर्थांजन करण्याची सवय लागते. योजनेमध्ये या मुख्यत्वे
महाविद्यालयामध्ये पदवी पदव्युत्तर वर्षातील प्रवेशित अंतिम विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला विद्यापीठाच्या होता. नियमानुसार दोन्ही योजनांचा कार्यक्रम हा प्रतिदिन तीन तास प्रती सप्ताह पाच दिवस असे प्रतीमाह २० दिवसाचा आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना १५०० ते २००० रुपये पारश्रमिक दिल्या जाते. या दोन्ही योजनांचे स्वरूप महाविद्या ल्यीन बागेचा विकास करणे त्याची निगा राखणे परिसराची स्वचाता करने, इत्यादी विविध महाविद्यायीन उपयोगी कार्य पार पाडणे असे असून असून याद्वारे
योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी वरील सर्व कार्य अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडावे व बागेचे सुशोभीकरण केले. यायोजनेमधे अनुक्रमे १३ व ६ अशा एकूण १९ वीद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. अनिता वाळके, व विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. संदीप मांडवगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ह्या योजना दरवर्षी विद्यापीठाच्या नियमानुसार मान्यतेने प्रत्येक सत्रात कार्यान्वित करण्यात येतील असे सूतोवाच केले.