दीपक देशपांडे यांची अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत प्रचार प्रमुखपदी निवड

39

मूल प्रतिनिधी

अ.भा.ग्राहक पंचायत आता अधिक क्रियाशील होणार!

चंद्रपूर, नागपूर, प्रतिनिधी.
अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या विविध विभाग प्रमुखांची केंद्रीय कार्यकारिणीने नुकतीच घोषणा केली आहे.

विदर्भ प्रांत पश्चिम क्षेत्रीय विभाग प्रमुख…यादी खालीलप्रमाणे…

प्रचार प्रकोष्ठ ( मिडिया सेल )

1)श्री दीपक देशपांडे, मूल चंद्रपूर
9403285344

2)श्री अभय खेडकर, वाशीम(कारंजा लाड)
9921771080

प्रांत महिला जागरण प्रमुख

1)डॉ.सौ.जयश्री सातोकर,भंडारा
9420865483

सह महिला जागरण प्रमुख

2)संध्या पुनियानी,नागपूर
9823602865

विधी प्रकोष्ठ (लिगल सेल)

1)ऍड विलासजी भोसकर,नागपूर 9763189479

2)ऍड राजेश पोहरे,यवतमाळ
9850411619

पर्यावरण संरक्षण
1)श्री संजय आयलवार, भंडारा 9623799802

2)सौ.नीता लाडे,वाशीम(कारंजा लाड)
7030460105

रोजगार सृजन

1)श्री हेमंत जकाते,अकोला
9604189314

2)डॉ केशव चेटूले, यवतमाळ
9422167056

कोषाध्यक्ष

1)श्री संजय धर्माधिकारी,नागपूर
9420568219
2)श्री श्रीपाद भट्टलवार
9850480213

विदर्भ प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे सचिव नितीन काकडे, संघटनमंत्री अजय गाडे,पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्या ॲड.स्मिता देशपांडे यांचेसह प्रांत कार्यकारिणीने नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे चंद्रपूर जिल्हा अ.भा.ग्राहक पंचायत कार्यकारिणी तर्फे सुद्धा स्वागत करीत अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आणि नवनियुक्त पदाधिकारी आपल्या कार्यात यशस्वी होतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.