जि.प.स्वनिधी योजना 2022 अंतर्गत अनुदानावर अर्ज ,कृषि विभाग, पं. स. यांचेकडे

47

कृषि विभाग
प्रति,
मा.गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुल

विषय:- जि.प.स्वनिधी योजना 2022 अंतर्गत —————- अनुदान मिळण्याबाबत
अर्जदार:- श्री /श्रीमती ————— मोबाईल नंबर राहणार ——— ता मुल जिल्हा चंद्रपूर
याव्दारे विनंती अर्ज सादर करण्यात येतो /येते की,मौजा ———– ता.मुल येथील रहीवासी असून माझी संपूर्ण माहीती खालील प्रमाणे आहे.
1 संपूर्ण नाव:- श्री /श्रीमती …………………………………………………………………………….
2 जातीची वर्गवारी :- जात ———————— वर्गवारी ———-
3 बि.पी.एलआहे काय ? ————- असल्यास क्रमांक —————-
4 सव्र्हे नंबर
5 गाव व नमुना आठ अनुसार एकुण जमीन /आराजी ———- हेक्टर आर———–
6 आधारक्रमांक…………..
7 बॅकेचे नाव व शाखा ————
8 खाता क्रमांक ———–
वर नमुद केलेली माहीती सत्य असून जि.प.स्वनिधी योजना सन 2022 अंतर्गत निवड करून मला ——— अनुदान देण्यात यावे ही नम्र विनंती.
स्वयंघोषणापत्र सहपत्र 7/12,शेतीचा नमुना 8,पाणी परवाना,विद्युत डीमांड पावती,आधार कार्ड,बॅंक पासबुक छायांकीत प्रतीत) अर्जदाराची स्वाक्षरी/अंगठा
ा्रमपंचायतीचा दाखला
अनुदान पावती
उपयोगिता प्रमाणपत्र

———————————————————————————————————————————-

 शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.
उद्देश :- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत
लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)
 शेतक-यांना  75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप :-
उद्देश :- सेंद्रिय शेतीकडे शेतक-याचा कल वाढविण्याकरता सदर योजनेतून जिल्हयातील शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- जैविक खते, सेंद्रिय खते इत्यादिंवर 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)
शेतीच्या कुंपणाकरीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब  पुरविणे.
उद्देश :- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :– शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.