IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती, कोणत्याही शाखेतील पदवी.

23

आयडीबीआय बँक लिमीटेड (IDBI Bank Limited) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. पदवी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. विविध पदांच्या १५४४ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ जून पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.

जाहिरात क्र.: 1/2022-23

Total: 1544 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव  1044
2 असिस्टंट मॅनेजर  (PGDBF) 500
Total 1544

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2022

परीक्षा (Online):