Home आपला जिल्हा वाघोली बुटी फाट्याजवळ भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; मुल येथील युवक
मुल (प्रतिनिधी):- चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील वाघोली बुटी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातामध्ये मुल येथील सुशील महागराव कुमरे वय 28 वर्षे हा जागीच ठार झाला आहे.
या घटनेने कुमरे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Post Views: 98