परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2021 & जून 2022
पदाचे नाव: JRF & सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]
वयाची अट: 01 जून 2022 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender: 05 वर्षे सूट]
- JRF: 30 वर्षांपर्यंत.
- सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.
Fee: General: ₹1100/-, [OBC/EWS: ₹550/-, SC/ST/PWD: ₹275/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2022 (11:50 PM)
परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा