बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती

62

जाहिरात क्र.: Project No. 2021-22/3

Total: 696 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ऑफिसर (Regular) 594
2 ऑफिसर (Contractual) 102
Total 696

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा  MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) B.E./ B.Tech./ MCA    (ii) 07/08 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30/35/38 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र. 2: 28/35/37 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा