नॅचरोपॅथ श्री रवि कटलावार यांना  विदर्भ गौरव पुरस्कार..

40

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे विदर्भ चे डिविजनल झोन (योग) सचिव व निरोगत्वं हेल्थ केअर सेंटर चे संचालक
नॅचरोपॅथ श्री रवि कटलावार यांनाएम.एस.एम.ई आयुष मंत्रालय दिल्ली तथा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे नॅचरोपॅथी व योगा या क्षेत्रात त्यांच्या भरीव कामगिरीची दखल घेत यंदाचा विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संतनगरी शेगांव येथे दि.१०/०४/२०२२ रोजी संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात माजीगृहराज्यमंत्री डॉ रंजित पाटील,
आयमा चे चेअरमनडॉ सतिश कराळे, व्हाइसचेअरमनडॉ नितीन राजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.