महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ व्या जयंती निमीत्य

52

एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभागाव्दारा महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम संपन्न फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ व्या जयंती निमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष मा.गजाणण गांवडे तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ प्रमोद रेवतकर हे होते.मा.गजानण गांवडे यानी कार्यक्रमा महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते.महात्मा ज्योतिबा फुले यानी समाजात स्त्री शिक्षणाचा पाया रोवीला अशा प्रकारे चे विचार व्यक्त केले तर प्रा.डाॅ.प्रमोद रेवतकर यानी महात्मा ज्योतिबा फुले च्यां कार्य बाबत विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी,प्रा.सुवणा॔ कायरकर यानी केले.कायकमाचे सुत्र संचालन व आभार प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी मानले कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले कार्यक्रमा ला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.