परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022
अभ्यासक्रम:
अ.क्र. | अभ्यासक्रम |
1 | तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D) |
शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
वयाची अट: वयाची अट नाही.
Fee: General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022
विलंब शुल्क भरून Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2022
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा