स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती

34

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2021

Total: 3603+ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ नंतर कळवले जाईल
2 हवालदार (CBIC & CBN) 3603
Total 3603+

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022  (11:00 PM) 

परीक्षा: 

  1. Tier-I (CBT): जुलै 2022 
  2. Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा