जुनासुर्ला येथे 29 वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन

37

झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्या वतीने साहित्य मंडळ शाखा जुनासुल्लाच्या सौजन्याने 29 वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन दि. 12 व 13 मार्च 2022 रोजी मा. सा. कन्नमवार साहित्य नगरी (इंदिरा गांधी हायस्कूल) येथे आयोजित आलेले संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. मनोहर नरांजे हे राहतील. या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे. साहित्यसंमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते, संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र करण्यात आहे. बोरकर, पुर्वाध्यक्ष डॉ. संजय निंबेकर उपस्थित राहतील.

विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संतोषसिंह रावत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी अध्यक्ष कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, ज्येष्ठ साहित्यिक हिरामण लांजे, कवी ना. गो. थुटे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डोमा महाराज कापगते अंजनाबाई खुणे उपस्थित राहतील. प्रमख अतिथी म्हणून घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, विनोद अहिरकर, अखिल गांगरेड्डीवार, राजू मारकवार, वासुदेव समर्थ, गोवर्धन, शलमा कस्तूरे, पेरकिवार, आशा देशमुख, विनायक बुग्गावार, नथ्थू आरेकर, ललिता उपराकार, रिना भोयर, सारिका भूमलवार, मुरलीधर लोडेल्लीवार, डॉ. गणपती सुदर्शन दिवसे, वडपल्लीवार, जितेंद्र लेनगुरे, यांच्या उपस्थितीत पार पडेल. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे व ज्येष्ठ साहित्यिक अॅड. लखनसिंह कटरे यांची प्रगट उद्धव नारनवरे मुलाखत घेण्यात येईल.

समारोपिय कार्यक्रम दि.13 मार्च रोजी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, जिप. अध्यक्षा संध्या गुरनूले, पंस, सभापती चंदू मारगोनवार, जिप. सदस्या शितल बांबोळे, मूलच्या माजी नगराध्यक्षभोयर, माजी रत्नमाला उपसभापती अमोल चुदरी, डॉ. बळवंत भोयर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, उपाध्यक्ष डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, सचिव राम महाजन, जिल्हाध्यक्ष अरूणझगडकर, विजय मेश्राम गोंदिया, डॉ. चंद्रकांत लेनगुरे गडचिरोली, प्रा. नरेश आंबिलकर भंडारा, शाखाध्यक्ष धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ, कार्याध्यक्ष गणेश झगडकर, विजय मेश्राम गोंदिया, डॉ. चंद्रकांत लेनगुरे गडचिरोली, प्रा. नरेश आंबिलकर भंडारा, शाखाध्यक्ष धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ, कार्याध्यक्ष गणेशखोब्रागडे, सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम व झाडीबोली साहित्य सर्व आश्रयदाते जुनासुल्ला गावचे सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे.

मंडळाचे आयोजक, सदस्य, व खोब्रागडे, सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम व झाडीबोली साहित्य सर्व आश्रयदाते जुनासुल्ला गावचे सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे.

मान्यवटाचे सत्काट यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी हिरालाल पेंटर, सुधाकर मार्गोनवार, रामकृष्ण चनकापूरे, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी गौरव मलेवार, मुझाच्या संमेलनाचे संयोजक कुंजीराम गोंधळे तसेच झाडीपट्टीतील अनेक युवकांचा व कलावंतांचा सत्कार केला जाईल. मान्यवटाचे सत्काट यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी हिरालाल पेंटर, सुधाकर मार्गोनवार, रामकृष्ण चनकापूरे, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी गौरव मलेवार, मुझाच्या संमेलनाचे संयोजक कुंजीराम गोंधळे तसेच झाडीपट्टीतील अनेक युवकांचा व कलावंतांचा सत्कार केला जाईल.

परिसंवाद, मुलाखत व लोकजागृती रांगोळी स्पर्धा, पुस्तक पोहा, उद्घाटन, झाडीगौरव गीत, प्रस्तावना, दुकोडा, भूमिका, कारभार सोपवना, आदव्याची सुपारी, अनुभव, सत्कार, साहित्य पुरस्कार वितरण, प्रकट मुलाखत, बायांचे गाणे लोकजागृती कार्यक्रम, झाडीपट्टीची दंडार, झाडी कवी संमेलन,चला या ना, गावा गाना प्राथमिक शिक्षणात बोलीचा महत्व हे तीन परिसंवाद व समारोप असे दोन दिवसीय संमेलनातील कार्यक्रमांचे स्वरूप असेल.