(NHM Chandrapur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे 116 जागांसाठी भरती

47

जाहिरात क्र.: 01

Total: 116 जागा

पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण

वयाची अट: 21 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चंद्रपूर 

Fee: खुला प्रवर्ग: ₹200/-    [राखीव प्रवर्ग: ₹100/- ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा