पदवीधरांना सुवर्णसंधी ! MPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 212 जागांसाठी भरती

34

 MPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 212 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 212

पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ

शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 56100/- to 177500/-

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 294/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –

जाहिरात क्र.: 012/2022

Total: 212 जागा

पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी. 

वयाची अट: 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा