महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2022

42

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधशास्त्र, कृषीशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रम, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित, विद्यापीठ विभाग आणि महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित संस्था मध्ये प्रवेशाकरिता MHT CET 2022

 

परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MHT CET 2022 – तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

शैक्षणिक पात्रता :- 12 वी (विज्ञान) पास / पात्र किंवा समतुल्य परिक्षा

वयोमर्यादा :- वय अट नाही

फी :- GEN₹800/-, SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS ₹600/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022

अभ्यासक्रम पहा :- CLICK HERE

माहिती पुस्तक पहा :-
1) इंग्रजी –
 CLICK HERE
2) मराठी – CLICK HERE

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022

अभ्यासक्रम:

अ.क्र. अभ्यासक्रम
1 तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.

वयाची अट: वयाची अट नाही.

Fee: General: 800/-   [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: 600/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022

विलंब शुल्क भरून Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2022

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा