डिझेल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील सुशी

40

मुल:- तालुका प्रतिनिधी 5 जानेवारी 2022                                                                                                                                                        पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेणार्या एका ७४ वर्षीय वृद्ध पतीने आपल्या ६५ वर्षीय पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले. त्यानंतर घरी तिनेच आणलेल्या सरपणावर तिची चिता रचली आणि डिझेल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास मूल तालुक्यातील सुशी या गावात घडली. उपचारासाठी नेत असताना पत्नीचा वाटेतच मृत्यू झाला. मुक्ताबाई गंगाराम शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती गंगाराम सोमाजी शेंडे याला अटक केली आहे. गंगाराम सोमाजी शेंडे हा मूल तालुक्यातील सुशी येथील रहिवासी आहे. त्याला पत्नी व चार विवाहित मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी मनोरु्ण असल्याने विवाहानंतर आपल्या आई-वडिलांकडेच गंगाराम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. मंगळवारी पत्नी मुलीला घेऊन आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेली होती.

दुपारच्या राहते. सकाळी सरपण पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेणार्या एका ७४ वर्षीय वृद्ध पतीने आपल्या ६५ वर्षीय पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले. त्यानंतर घरी तिनेच आणलेल्या सरपणावर तिची चिता रचली आणि डिझेल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास मूल तालुक्यातील सुशी या गावात घडली. उपचारासाठी नेत असताना पत्नीचा वाटेतच मृत्यू झाला. मुक्ताबाई गंगाराम शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती गंगाराम सोमाजी शेंडे याला अटक केली आहे. गंगाराम सोमाजी शेंडे हा मूल तालुक्यातील सुशी येथील रहिवासी आहे. त्याला पत्नी व चार विवाहित मुली आहेत. त्यापैकी एक मुलगी मनोरु्ण असल्याने विवाहानंतर आपल्या आई-वडिलांकडेच गंगाराम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. मंगळवारी पत्नी मुलीला घेऊन आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेली होती.                                                                                                                      दुपारच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुक्ताबाई आणि गंगाराम यांच्यामध्ये गेल्यावरून भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर काठीने डोक्यावर मारले. त्यामुळे पत्नी बेशुद्ध पडली. संतापलेल्या पतीने अखेर सरपणाला तिनेच सरपणाचे घरीच सरण रचले. त्यावर बेशुद्धावस्थेत असलेल्या मुक्ताबाईची चिता रचली. घरीच डिझेल असल्याने सरपणावर डिझेल टाकून जिवंत जाळून टाकले. घटनेची चाहल शेजाऱ्यांना लागताच प्रचंड आरडाओरड झाली. काहींनी हा प्रसंग हाणून पाडण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या सरणावरील पत्नीला बाहेर काढले. मात्र, ती गंभीसरीत्या भाजली गेल्याने तिची प्रकृती अस्वस्थ झाली. यावेळी घरी मुलगी ज्योती एकटीच होती. मनोरुग्ण असल्याने ती आईची मदत करू शकली नाही. गंभीर अवस्थेतच महिलेला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याने चंद्रपूर येथून हलविण्यात आले. दरम्यान, उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिने प्राण सोडले. मूल पोलिसांनी पती गंगाराम शैंडे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आणलेल्या नागपूरला सुमारास घरी परतल्यानंतर मुक्ताबाई आणि गंगाराम यांच्यामध्ये गेल्यावरून भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर काठीने डोक्यावर मारले. त्यामुळे पत्नी बेशुद्ध पडली. संतापलेल्या पतीने अखेर सरपणाला तिनेच सरपणाचे घरीच सरण रचले. त्यावर बेशुद्धावस्थेत असलेल्या मुक्ताबाईची चिता रचली. घरीच डिझेल असल्याने सरपणावर डिझेल टाकून जिवंत जाळून टाकले. घटनेची चाहल शेजाऱ्यांना लागताच प्रचंड आरडाओरड झाली.

काहींनी हा प्रसंग हाणून पाडण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या सरणावरील पत्नीला बाहेर काढले. मात्र, ती गंभीसरीत्या भाजली गेल्याने तिची प्रकृती अस्वस्थ झाली. यावेळी घरी मुलगी ज्योती एकटीच होती. मनोरुग्ण असल्याने ती आईची मदत करू शकली नाही. गंभीर अवस्थेतच महिलेला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याने चंद्रपूर येथून हलविण्यात आले. दरम्यान, उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिने प्राण सोडले. मूल पोलिसांनी पती गंगाराम शैंडे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.