महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती

48

Total: 1013 जागा 

पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक

अ. क्र. विभाग/प्रदेश पद संख्या
1 पुणे प्रदेश 163
2 कोकण प्रदेश, मुंबई 244
3 नाशिक प्रदेश 102
4 औरंगाबाद प्रदेश 207
5 अमरावती प्रदेश 108
6 नागपूर प्रदेश 189
Total 1013

शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

Fee: अमागास प्रवर्ग: ₹300/-    [मागास प्रवर्ग: ₹150/-] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: 23 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

मुंबई, 08 डिसेंबर: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) इथे लवकरच तब्बल 1013 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahabhumi Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरांमध्ये अनेक जागांसाठी ही भरती असणार आहे.

या पदांसाठी भरती   

भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – एकूण जागा 1013

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे.

उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

इतका मिळणार पगार

भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये प्रतिमहिना