भारतीय सैन्य 135th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2022 Indian Army TGC Recruitment

32

Indian Army TGC Recruitment

कोर्सचे नाव: 135th टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2022

जागा: 40 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र. इंजिनिअरिंग शाखा पद संख्या
1 सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी 09
2 आर्किटेक्चर 01
3 मेकॅनिकल 05
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 03
5 कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स 08
6 आयटी IT 03
7 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 01
8 टेलिकम्युनिकेशन 01
9 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 02
10 एरोनॉटिकल / एरोस्पेस/एव्हिओनिक्स 01
11 इलेक्ट्रॉनिक्स 01
12 इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन 01
13 प्रोडक्शन 01
14 इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग 01
15 Opto इलेक्ट्रॉनिक्स 01
16 ऑटोमोबाइल 01

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीनेअर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2022 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online