नोकरीची सुवर्णसंधी ! राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत लवकरच भरती

29

 NABARD Recruitment 2021 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture & Rural Development) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे.

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीसाठी (NABARD Mumbai Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. ही भरती इंजिनिअर्सच्या (Engineers jobs in banks) काही पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे –

– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)

– डेटा डिझायनर (Data Designer)

– लीड BI डिझायनर (Lead BI designer)

– ETL डिझायनर (ETL Designer)

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)

शैक्षणिक पात्रता –
– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– डेटा डिझायनर (Data Designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– लीड BI डिझायनर (Lead BI designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– ETL डिझायनर (ETL Designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वेतन –

– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – 3.25 लाख रुपये प्रतिवर्ष

– डेटा डिझायनर (Data Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– लीड BI डिझायनर (Lead BI designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– ETL डिझायनर (ETL Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – 1.50 लाख रुपये प्रतिवर्ष

कागदपत्रं आवश्यक –
– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो. (NABARD Recruitment 2021)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -19 डिसेंबर 2021