पिकअप वाहन घुसले किराणा दुकानात चार जण जखमी

42

मुल:- आज सायकांळी 7.20 वाजता  गडचिरोली मार्गावरून सावलीकडून
मुल कडे भरधाव वेगाने बोलेरो गाडी क्रमांक एम एच 49 एटी 0094 ही गाडी भरधाव वेगानेयेत होती तर मुल कडून इको स्पोर्ट गाडी क्रमांकएम एच 34 बिव्ही 2771 गाडी समोरून येतअसतांना सावली कडून येणा-या बोलरो गाडीनेएको स्पोर्ट गाडीला जोरदार धडक देऊनसरळ हायवे रोडच्या बाजूला प्राथमिकशाळेसमोर असलेल्या अंबादास बोरूलेयांच्या किराणा दुकानात सरळ घुसल्यानेदोन गाडयाच्या तकरेट दुकानासमोर बसले असलेले दोन गंभीर जखमी झाले यात कु.गौरी पुरूषोत्तम गुरनुले वय 11 व दुकानदारअंबादास बोरूले वय 53 तर दुकानात समान घेत असलेली एक लहान मुलगी कु.आराध्या अविनाश नागोशे वय 1 वर्षेव कु. खुशी बंडू नागोशे वय 14या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या.चारही जखमी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यातआले असून भरधाव वेगाने बोलोरा पिकअपगाडी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. .गाडीच्या धडकेने फेकल्या गेली परंतू तिलाकिरकोळजखम झाली म्हणून ती बालबाल बचावली.रात्रीची अंधाराची वेळ असल्याने दुकानासमोरकाहीही सुचले नाही. गंभीर जखमी असलेल्यादुकानदार अंबादास बोरूले यांच्या दुकानचीहीतोड-फोड झाली असून हजारो रूपयांचे नुकसान
ही झाले आहे.पुढील तपास मुल पोलीस निरीक्षक  सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गादर्शना खाली पोलिस करीत आहे.