नुकताच घडलेल्या अपघातात मूल येथील युवक जखमी

32
मुल:- मुल चंद्रपूर मार्गावरील मौजा आगळी जवळील तलावाजवळ रात्रीच्या सुमारास ८.४५ दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मुल येथील रहिवासी श्री पपू मोहीतकर अंदाजे वय ४५ वर्षे अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले आहे.