बँक ऑफ बडोदा (BOB) येथे ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण 376 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.
Total: 376 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर रिलेशनशिप मॅनेजर | 326 |
2 | e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर | 50 |
Total | 376 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 24 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा