निधन वार्ता. अंत्ययाञा आज दुपारी २ वा.

22

मूल :- येथील व्यापारी असोशियन चे अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक तथा श्री माँ दुर्गा मंदीरचे हितचितंक श्रीयुत मोतीभाऊ टहलीयानी यांच्या धर्मपत्नी सौ.भावनाताई टहलीयानी यांचे मूल येथे आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययाञा आज दुपारी २ वा. त्यांचे निवासस्थानाहुन निघणार आहे.