राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल तालुक्याच्या वतीने शेकडो भव्य बाईक रॅली द्वारे केंद्र सरकारचा जाहीर निषेध
आज दिनांक ११-१०-२०२१ रोज सोमवारला सकाळी ७.०० वाजता लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात शेकडो च्या संख्येने भव्य बाईक रॅलीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल तालुक्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांचे सूचनेनुसार करण्यात आले !
सदर भव्य बाईक रॅली मूल शहरात काढण्यात आली !
सदर भव्य बाईक रॅलीतुन लखीमपूर खिरी येथील घटनेचा जाहीर निशेध करण्यात आला ! व केन्द्र सरकारचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली !*
ह्यानंतर गांधी चौक मुल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ह्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण बल्लारपूर विधानसभेचे अध्यक्ष श्री.मान .सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे हस्ते करण्यात आले !
ह्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी गांधी चौक मूल येथे सदर घटनेच्या व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने सर्व एकमुखाने देण्यात आले !
ह्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी तहसील कार्यालय मूल येथे जाऊन झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात व आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशाप्रकारे मान. तहसीलदाराच्या मार्फतीने मान. पंतप्रधान महोदय ह्यांना निवेदन देण्यात आले !
सदर भव्य बाईक रॅलीचे आयोजन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांनी केले !*
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे मूल तालुका अध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , महिला तालुकाध्यक्ष सौ नीता गेडाम ,शहर महिला अध्यक्ष सौ .अर्चना चावरे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, जेष्ठ नेते किसनराव वासाडे,अशोक मार्ग नवार, स्वप्नील गावतुरे, राजू शेंडे, नितेश मोहूर्ले, दीक्षांत मोहूर्ले, रमेश जेंगठे, नारायण शेंडे, शरद गुरनुले, डेंनी शेंडे गौरव निकेसर, संदीप तेलंग , साईनाथ गुंडोजवार, गोलू गोवर्धन , कुलदीप चावरे, आशिष भडके, अनिल सुखदेवे, तोहीद शेख, किशोर भोयर, अरबाज शेख, राहुल सुरपाम, अक्षय कामडे, गुड्डू बदेलवार, आकाश गिरडकर, राहुल गेडाम, जाफर शेख, जुगल महाडोळे, गणेश कलॅम हेमंतजी सुपणार, महेश चौधरी, जुगल महाडोळे,गणेश कळाम, प्रदीप शेंडे, रोहिदास वाढ ई, टेकचांद महाडोळे, निलेश गुरनुले , स्वप्नील लेनगुरे, बादल गुरनुले, प्रतीक आसमवार,सागर गुरनुले ज्ञानेश्वर गुरनुले , राहुल लाटेलवार, साईनाथ लाटेलवार, संघर्ष कुमरे, शम्भू मेश्राम, आकाश रोहिने, स्वप्नील कत्रोजवार, अरबाज शेख ,राहुल सुरपाम, मयक, ठाकूर, मारोती रोहिने, सुमीत लाकडे, अंकित कावडे, अजय गोटेफोडे, मुकेश कावडे, नितेश कावडे, लोभान कावडे आशिष गोटेफोडे , अशोक लोणारे संतोष मडावी , प्रदीप देशमुख, वैभव गं।गरेड्डीवर विकास रणदिवे, विनोद गुज्जनवार, रोहन गुज्जनवार, अक्षय कोठारे, सुजित लाकडे, अक्षय येलाट्टीवर, धीरज सूर्यवंशी कृष्णा रामटेके, शुभम नागोशे, नत्थूशेख, अरुण लाखडे, गणेश वायडे, पवन सूर्यवंशी ,साहिल खोबे अजय त्रिपत्ती वार , शेषराव नेवारे, पूनेश्वर गेडाम आदी राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते !