Home आपला जिल्हा Breaking News SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती SBI...

SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती SBI PO Recruitment 2021

112

जाहिरात क्र.: CRPD/ PO/ 2021-22/18

Total: 2056 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC ST OBC EWS GEN Total
324 162 560 200 810 2056

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: 750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा