(SCR) दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती

64

 

जाहिरात क्र.: SCR/P-HQ/111/Act. App/2021

Total: 4103 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेड पद संख्या
1AC मॅकेनिक250
2कारपेंटर18
3डिझेल मेकॅनिक531
4इलेक्ट्रिशियन1019
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक92
6फिटर1460
7मशीनिस्ट71
8MMTM05
9MMW24
10पेंटर80
11वेल्डर553
Total4103

शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 04 ऑक्टोबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2021  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online