भरदिवसा स्ट्रीट लाईट चालू मुल नगरपरीषेद क्षेत्रातील जुन्या वस्तीमधील

62

मुल:- -जुन्या वस्तीमधील विश्रामगृहाजवळील येथील स्ट्रीट लाईट 4  दिवसापासून दिवसभर रात्रौभर भर दिवसा चालू आहे. पाण्याची आणि विजेची बचत करण्याविषयी आवाहन करते परंतू भर दिवसा लाईट चालू ठेऊन हजारो युनीट वीज वाया घालविते.विजेची आणि पाण्याची नासाडी म्हणजे राष्ट्रीय हानीच आहे.याबाबत पालिकेने जागरूक राहणे आवश्यक आहे.

नगरपरीषदेच्या संबंधीत विभागाने लवकरात लवकर दिवसभर राहणारे पथदिवे बंद करावे. अशी मागणी जुन्या वस्तीमधील नागरीकांनी केली आहे