एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

34

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग व सांस्कृतिक विभाग व शाळा ज्युनिअर काॅलेज व्दारा महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती बाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यकमाची सूरुवात राष्ट्रगिताने करण्यात आली
विचार मंचावर फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर चे अध्यक्ष अॅड. विजय मोगरे,सचिव अॅड.पुरुषोत्तमजी सातपुते, सहसचिव केशव राव शेन्डे,शाळासमितीचे अध्यक्ष गजाननराव गावंडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ विद्या जुमडे,शाळेच्या मुख्याध्यापिका उपाध्ये मॅडम, उपप्राचार्य नेत्रा बेले, पर्यवेक्षिका बुटले मॅडम यांची प्रामुख्यानी उपस्थित होती

कार्यक्रमा चे अध्यक्ष अॅड विजय मोगरे यानी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे स्वातंत्र्य सामाजिक व राजकिय कार्यात योगदाना बाबत माहिती दिली.तर प्रमुख अतिथि अॅड पुरुषोत्तम सातपुते यानी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या कार्य बाबत माहिती देवून गुणवत्ता विद्यार्थिनी चे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या


माननीय गजानन गांवडे यानी देशसेवेसाठी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या योगदान बाबत माहिती दिली तसेच प्रा.डाॅ.सचिन बोदाने यानी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री या बाबत विचार व्यक्त केले
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली २०२०- २०२१ च्या बि ए अंतिम परीक्षेत महाविद्यालयातील मानसशास्त्र विषायात कुमारी दिपाली मुठठलकर व संगित विषयात कुमारी भाग्यलक्ष्मी मेश्राम याना सुव॔णपदक व एम ए मराठी मध्ये दिप्ती दुधे गुणवत्ता यादीत चवथा क्रमांक प्राप्त केले आहे या विद्यार्थिनीचा कार्यक्रमा मध्ये मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यकमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ विद्या जुमडे यानी केले तर सुत्र संचालन डॉ सुव॔ना कायरकर व प्रोफेसर डॉ मेघमाला मेश्राम यानी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व हायस्कुल तथा ज्युनिअर काॅलेज येथील शिक्षक व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता