महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती

40

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती    Total: 565 जागा   

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
2 उप अभियंता (स्थापत्य) 13
3 मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02
4 सहायक अभियंता (स्थापत्य) 30
5 सहायक विधी सल्लागार 02
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
7 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक  06
8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
9 सहायक 18
10 वरिष्ठ लिपिक 73
11 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक 207
12 लघुटंकलेखक 20
13 भूमापक 11
14 अनुरेखक 07
Total 565

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी   (ii) 07 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा   (ii) 05 वर्षे अनुभव. 
  4. पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी  किंवा समतुल्य. 
  5. पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव. 
  6. पद क्र.6: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
  7. पद क्र.7: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) COA नोंदणी आवश्यक. 
  8. पद क्र.8: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  9. पद क्र.9: (i) पदवीधर   (ii) प्रशासकीय कामाचा  05 वर्षे अनुभव. 
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव. 
  11. पद क्र.11: (i) पदवीधर    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (भूमापक- Surveyor).
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

वयाची अट: 14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे 
  2. पद क्र.2, 4, 5, 8, 13, & 14: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3, 6,7, 9, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे

Fee: अमागास प्रवर्ग: ₹500/-    [मागास प्रवर्ग: ₹300/-] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा