भेजगावच्या नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह चेक बल्लारपूरात आढळला

44

भेजगावच्या नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह चेक बल्लारपूरात आढळला
मुल:- तालुक्यातील भेजगाव येथीलशेतकरी परशुराम कवडूल्ेनगुरे (61)हा शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारासशेतीला लागून असलेल्या उमा नदीपात्रात बैल धुण्यासाठीग्ेला होता. मात्र कित्येक तास होऊनही तो बाहेर न आल्यानेकुटुंबीयानी त्याची शेाधाशोध सुरू केली.मात्र तो कुठेही आढळलानाही.दरम्यान परशुरामला खोल पाण्याचा अंदाज आला नसल्यानेतो पाण्यात बुडाला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

तर प्रत्यक्षदर्शीनुसार तो बुडाल्याचे संागण्यात येत होते.शुक्रवारी संध्याकाळपर्यंत स्थानिक भोई बांधव व चंद्रपूरच्या
रेस्क्यू टीमने शोधाशोध केली असता परशुराम मिळाला नाही.मात्र 24 तास उलटल्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारासपोंभूर्णा तालुक्यातील चक बल्लारपूर येथील अंधारीनदीपात्रात मोटरपंपाला लटकलेल्या स्थितीतत्यांचा मृतदेह आढळला.ल्गेच त्यांनी फोन करून पोलिसांना माहितीदिली.पोंभूर्णा पोलिसांनी मूल ठाण्याशी संपर्कसांधून मृतदेहाची माहिती दिली.       

मूलपोलिसांनीनातेवाईकांसोबत घटनास्थळ गाठून मृतदेहाची
ओळख पटविली.परशुराम यांचाच मृतदेहअसल्याचे निष्पन्न झाले.पुढील तपास पोलीसनिरीक्षक सतीशसिंह राजूत यांच्या मार्गदर्शनातपेा.ह.कोसनशीले.मुरमुरे करीत आहेत.