अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

57

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

मुंबई :  Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील 6 पोलिस अधिकार्‍याच्या (Maharashtra IPS Transfer ) पदोन्नतीने पदास्थापना करण्यात आल्या आहेत.

आयपीएस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे –

अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, लातूर)

बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)

गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)

नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)

श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलिस अधीक्षक, परभगणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)

अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)