SEC Railway Recruitment: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इथे 339 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

42

नागपूर, 09 सप्टेंबर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (South East Central Railway Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच 339 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेन्टिस (Apprentice) पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (Apprentice) – इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक. अशी होणार निवड अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मेरिट लिस्टनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/ या लिंकवर क्लिक करा

जाहिरात क्र.: P/NGP/CDR/2021/26

Total: 339 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड  पद संख्या
नागपूर विभाग 
1  फिटर 20
2  कारपेंटर 20
3 वेल्डर 20
4 COPA 90
5 इलेक्ट्रिशियन 40
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 25
7 प्लंबर 15
8 पेंटर 15
9 वायरमन 10
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 04
11 M.M.T.M 02
12 डीझेल मेकॅनिक 35
13 उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 02
मोतीबाग वर्कशॉप 
14 फिटर 20
15 वेल्डर 20
16 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 01
Total 339

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा