गोंडवाना विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी

33

गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे Finance and Accounts Officer या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे, पदांची संख्या १ अनुभव – Chartered Accountant or a Cost Accountant, with Professional Experience of not less than Five Years.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२१. ⇒ पदाचे नाव: वित्त आणि लेखा अधिकारी. ⇒ नोकरी ठिकाण: गडचिरोली. ⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन. ⇒ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑक्टोबर 2021. ⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता: गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव, MIDC रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जिल्हा- गडचिरोली पिन 442605.
गोंडवाना विद्यापीठ Vice-Chancellor ⇒ पदाचे नाव: कुलगुरू. ⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2021. ⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता: nodalofficer.unigug@iitb.ac.in
मूळ जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा
www.unigug.co.in