विधवा महिलेला मुल शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष कडून आर्थीक सहाय्य

25

मुल शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सौ अर्चना मार्कंडी चावरे तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य आज दिनांक 1/9/2021 रोज बुधवार ला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष यांनी गौरी गणेश जेवढे या विधवा बाईला सामाजिक कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य बाबतची रक्कम रुपये 20,000 /. -मिळवून दिली या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय मूल येथे सतत पाठपुरावा करून दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी तिच्या घरी जाऊन चेक दिल्ली तिच्या कुटुंबाला अर्थसहाय्य मिळाल्यामुळे त्यांनी सौ अर्चनाताई मार्कंडी चावरे यांचे आभार मानले

याप्रसंगी मूल शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष सौ जयश्री झरकर व महिला वार्ड अध्यक्ष सौ चंदाताई कारेकर वार्ड सदस्य सौ बेबीताई बाबनवाडे ताराबाई जेगढे कल्पना मेश्राम रंजना ठाकरे जोशना भोयर मंदाबाई मडावी शारदा ठाकरे शोभाबाई शेंडे निर्मला निकोडे व गौरीच्या दोन मुली गुंजन वैष्णवी व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.