Bank Jobs: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 347 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

26

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई (Union Bank Of India Recruitment 2021) इथे तब्बल 347 जागांसाठी भरती (bank jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक. व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन (Mumbai jobs) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – MBA इन फायनान्स आणि सर्टिफिकेशन इन रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थापक (Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड

करण्यासाठी इथे क्लिक करा. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/ या वेबसाईटवर क्लिक करा.